You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्लादिमीर पुतिन: KGB गुप्तहेर रशियाचा प्रभावशाली राष्ट्राध्यक्ष कसा झाला? #सोपी गोष्ट 114
रशियाच्या राज्य घटनेत बदल करण्यात आलाय. आणि यानुसार व्लादिमीर पुतिन 2036 पर्यंत रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर राहू शकतात. 2000 सालापासूनच रशियाच्या राजकारणाची सूत्रं पुतिन यांच्या हातात आहेत.
केजीबीचा एक हेर ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष इथपर्यंतचा पुतिन यांचा प्रवास कसा होता, त्यांच्या नेतृत्त्वाखाली रशिया कसा बददला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जगाच्या राजकारणात रशिया महत्त्वाचा का आहे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.
संशोधन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)