You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना रेल्वे: रुग्णांना भरती करण्यासाठी भारतीय रेल्वेने डब्यांमध्ये बनवले हजारो बेड्स
भारतात दररोज बारा हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद होत आहे. सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समधील बेड्स कमी पडत चालल्याचं समोर येतंय.
खासगी हॉस्पिटलमधील उपचार अनेकांना परवडत नसल्याने रेल्वे मंत्रालयाने देशातल्या विविध भागांमध्ये रेल्वे कोचचं रुपांतर कोव्हिड आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्याचा निर्णय घेतला. सध्या महाराष्ट्र खालोखाल तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरातमध्ये यंत्रणांवर मोठा ताण येतोय.
अशा परिस्थितीत पुढल्या काही महिन्यांमधील आकड्यांचा अंदाज बांधत रेल्वे कोव्हिड कोच सज्ज आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)