'कोरोनाच्या काळातही मी माझं कर्तव्य बजावते कारण...'
Published
लंडन शहरात सुझन बस चालक म्हणून काम करते. 2003 मध्ये इराकहून ती इथं स्थायिक झाली. तिला पंधरा वर्षांची मुलगी आहे. पण, तिचे पती मुलगी आठ वर्षांची असतानाच मरण पावले.
घराचा चरितार्थ चालवण्याची जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातही तिने नोकरी बंद न करता रोज बस चालवण्याचं आपलं काम सुरूच ठेवलं आहे.
तिला याची भीती वाटत नाही का? यातून कोणता संदेश तिला द्यायचा आहे? जाणून घेऊया सुझनकडून...
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)