कोरोना उद्रेक : युकेमध्ये भिन्न संरचनेच्या कोरोना व्हायरसवर होतंय संशोधन
Published
युकेमधील शास्त्रज्ञांना कोरोना व्हायरसचे वेगवेगळे प्रकार आढळले आहेत. म्हणजेच कोरोना व्हारसची संरचना काही प्रांतांमध्ये बदलतेय.
नॉरफॉकमधल्या क्वाड्रम इन्स्टिट्यूटमध्ये या संरचनेवर विशेष संशोधन सुरू आहे. एका राष्ट्रीय प्रकल्पाचा भाग म्हणून हे काम इथं सुरू आहे. संरचनेचा अभ्यास करून व्हायरसचा उद्रेक रोखण्याचा हा प्रयत्न आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)