You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात कोव्हिड-19च्या रुग्णांचा उपचाराविना होतोय मृत्यू
भारतात लॉकडाऊन तर उठवलं पण कोव्हिड-19च्या वाढत्या रुग्णांचं काय करायचं?
भारताची राजधानी दिल्लीमध्ये येत्या जुलैच्या अखेरीस पाच लाखांपेक्षा जास्त केसेस असतील असा अंदाज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वर्तवला आहे.
त्याचवेळी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या चीनमधल्या वुहानच्याही पुढे गेली आहे. फ्रंटलाईनवर वर्कर्सना वाटतंय, ‘लॉकडाऊनमागे काहीच नियोजन नव्हतं.’ अशा परिस्थितीत वेगाने वाढणाऱ्या पेशंटच्या संख्येमुळे हॉस्पिटल्सवर कमालीचा ताण येतोय. अनेकांचा उपचारांअभावी मृत्यू झाल्याच्या घटनाही पुढे येतायत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)