You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना मुंबई : हॉस्पिटलमध्ये रुग्णांना बेड्स कमी पडत आहेत का?
Published
मुंबईत एकीकडे सरकार हजारो बेड्सची तयारी करत असूनही, रुग्णांना बेडअभावी हॉस्पिटलमध्ये प्रवेशच मिळत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
ICU प्रकारचे किंवा ऑक्सिजन देण्याची सुविधा असणारे बेड्स पुरेसे नसल्यानं कोव्हिड किंवा अन्य गंभीर स्वरुपाच्या आजारांनी त्रस्त व्यक्तींना उपचारांसाठी वाट पाहावी लागते आहे. यामागची कारणं काय आहेत?
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)