You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोव्हिडच्या काळात चीनमध्ये काय सुरू होतं?
Published
जगातले बहुतांश देश कोव्हिड19 च्या वैद्यकीय, सामाजिक आणि आर्थिक संकटाशी लढत असताना ज्या चीनमधून हे संकट सुरू झालं त्यांनी आता यावर नियंत्रण मिळवल्याचं म्हटलंय.
हाँगकाँग असो किंवा दक्षिण चीन समुद्र, बीजिंग पुन्हा एकदा आपलं राष्ट्रहित जपण्यासाठी पावलं टाकतंय. बीबीसीचे पॉल अॅडम्स यांचा हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)