You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत आणि चीनमध्ये तणाव कशामुळे निर्माण झाला आहे? - #सोपीगोष्ट 88
Published
या तणावामुळे भारत आणि चीनचं सैन्य सीमारेषांवर सज्ज झालं आहे. भारत आणि चीनमध्ये ही स्थिती का निर्माण झाली? यामुळे भारत आणि चीन एकमेकांना काय संदेश देऊ पाहत आहेत?
यामुळे दोन्ही देशांचे संबंध पूर्णपणे तर बिघडणार नाहीत ना? असे प्रश्न तुमच्या मनात आले असतील. या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या सोपी गोष्टमध्ये पाहूयात.
संशोधन - तुषार कुलकर्णी
सादरीकरण - विनायक गायकवाड
एडिटिंग - तुषार कुलकर्णी
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)