थायलंडच्या पर्यटनाची ओळख असलेल्या हत्तींचा जाणारा भूकबळी?

व्हीडिओ कॅप्शन, थायलंडच्या पर्यटनाची ओळख असलेल्या हत्तींचा जाणारा भूकबळी?
Published

कोरोना उद्रेकामुळे थायलंडमध्ये पर्यटन ठप्प झालं आहे. इथल्या पर्यटनाची ओळख असलेल्या हत्तींवर आणि त्यांच्या मालकांवर याचा परिणाम झाला आहे.

थायलंडमधले अनेक हत्ती आता आपापल्या मूळ गावी म्हणजेच त्यांच्या मालकांच्या घरी निघालेत. यासाठी शेकडो मैलांचं अंतर हे हत्ती तुडवणार आहेत. थायलंडमध्ये पर्यटनावर अवलंबून असलेले 3000 हत्ती आहेत. त्यांच्या सद्यस्थितीबद्दलचाच हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)