कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांनी पाळीव प्राण्यांना सोडून दिलं - पाहा व्हीडिओ
Published
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांनी पाळीव प्राण्यांना सोडून दिलं आहे. त्यामुळे पाळीव प्राणी रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)