इराणमध्ये किस केल्याबद्दल पार्कर खेळाडूला अटक
Published
अलिरेझा हा इराणमधला प्रसिद्ध पार्कर खेळाडू आहे.
त्याच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसाठी तो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. पण अशाच एका सादरीकरणावेळी त्याने आपल्याबरोबर सहभागी असलेल्या एका मुलीला किस केलं. यानंतर तेहरान पोलिसांनी त्याला अटक केली.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)