कोरोना लॉकडाऊन: स्पर्श न झाल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात? #सोपीगोष्ट 83
Published
कोरोनाच्या काळात अनेक जण अनेक गोष्टींना मुकतायत, त्यातलीच एक म्हणजे मानवी स्पर्श. स्पर्श, प्रेम, सेक्स याबद्दल अनेक लोक खुलेपणाने बोलू शकत नाहीत.
कोरोनाच्या या काळात जेव्हा यातील अनेक गोष्टींना आपल्याला मुकावं लागतंय, त्यावेळी हे बोलणं गरजेचं झालंय.
मानवी आयुष्यात स्पर्शाचा एक महत्त्वाचा रोल असतो. तो मिळाला नाही तर आपल्या मानसिक आणि शारिरीकआरोग्यावर काही परिणाम होऊ शकतात. काय आहे स्पर्शाचं महत्त्व याचीच ही सोपी गोष्ट.
लेखन- सिध्दनाथ गानू
निवेदन- विनायक गायकवाड
एडिटिंग- निलेश भोसले
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)