कोरोना लॉकडाऊन: स्थलांतरित मजूर गावी चालल्यामुळे मुंबई-पुणे ठप्प होईल का? | सोपी गोष्ट 80
भारतात 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलंय आणि आता आपण लॉकडाऊन 4 मध्ये प्रवेश केलाय. पण 24 मार्चपासून सुरू झालेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून ते अगदी आत्तापर्यंत सगळ्या लॉकडाऊनमध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे स्थलांतरित मजुरांची आपापल्या घरी जाण्यासाठीची धडपड...
महाराष्ट्राची गोष्ट केली तर मुंबई पुण्यात मोठ्या संख्येनं उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमधील मजूर काम करतात. पण या स्थलांतराचे नेमके परिणाम काय होतील? गावाला गेलेले हे मजूर परत कधी या शहरांमध्ये कामासाठी येतील का? आणि जर ते असेच निघून गेले आणि परत आलेच नाहीत तर मग मुंबई पुण्यासारखी शहरं ठप्पं होतील का?
संशोधन - श्रीकांत बंगाळे
निवेदन - विनायक गायकवाड
एडिटिंग - निलेश भोसले

- महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा - माझा जिल्हा कोणत्या झोनमध्ये? पाहा संपूर्ण महाराष्ट्राची यादी
- वाचा - दारू विक्री, बांधकाम, सलून - लॉकडाऊन 4.0 मध्ये कुठे काय सुरू राहणार?
- वाचा - कोरोना व्हायरसवरील लस बनवण्याचं काम कुठवर आलं?
- वाचा - उन्हामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबू शकतो का?
- वाचा - कोरोना व्हायरसबद्दलच्या तुमच्या मनातील 11 प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती आणि त्याच्यापासून कसं संरक्षण करता येतं?
- वाचा-कोरोनाचं संकट कधी जाणार?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)