You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लॉकडाऊननंतर हॉटेल व्यवसायिकांची युक्ती
Published
कोरोना लॉकडाऊनमुळे जगभरातले अनेक व्यावसायिक तोटा सहन करतायत.
थायलंडमध्ये आता लॉकडाऊन शिथील केला जातोय. या काळात हॉटेल व्यावसायिकांनाही सोशल डिस्टन्सिंगमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण एका हॉटेलने यातूनही मार्ग काढलाय, एकाच वेळी दोन लोकांन एका टेबलवर जेवता यावं यासाठी त्यांनी एक युक्ती लढवलीय. जोनाथन हेड यांचा हा रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)