You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस: कोव्हिड-19वरच्या लशीच्या चाचण्या या 6 ठिकाणी होतायत #सोपीगोष्ट 74
Published
सध्या जगभरात अशा सहा लशींवर संशोधन सुरू आहे ज्या कोरोनापासून आपला बचाव करू शकतील. पण हो, अंतिम लस तयार व्हायला किंवा ती बाजारात यायला काही महिने किंवा एका वर्षाचा काळ लागू शकतो. अमेरिका, चीन, युके या तीन देशांमध्ये सुरू असलेल्या या 6 लशींची ही सोपी गोष्ट.
व्हीडिओ - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)