कोरोना संकट: जागतिक आरोग्य संघटना खरंच चीन धार्जिणी आहे का?- सोपी गोष्ट
Published
जर कोरोनाची साथ वणव्यासारखी जगभरात पसरत असताना WHO अपयशी ठरलंय का? WHO चीनला वाचवायचा खरंच प्रयत्न करतंय का?
आता अमेरिकेने निधी थांबवल्यानंतर WHOचं काय होणार? मुळात ही संघटना चालवतं कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण शोधायचा प्रयत्न करणार आहोत. पाहूया सोप्या शब्दांत...गोष्ट WHOची.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)