You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस गोमूत्र प्यायल्याने, लसूण खाल्ल्याने बरा होतो का? - व्हीडिओ
Published
कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसूण खाण्यापासून गोमूत्र पिण्यापर्यंत अनेक कथित उपाय सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
डास चावल्यानं कोरोना होता, असंही काही जणांना वाटतं. तसं सोशल मीडियावर पसरवलंही जातंय. डास चावल्यानं माणूस आजारी पडू शकतो, पण कोरोना व्हायरस होतो, हे खरं नाही.
सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या या दाव्यांची सत्यता बीबीसीनं पडताळली आहे.
हेहीपाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)