You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना महाराष्ट्र : मुंबई, पुणे शहरांत मृतांचं प्रमाण कमी आहे की जास्त? - सोपी गोष्ट
Published
मुंबई आणि महाराष्ट्रातला मृतांचा आकडा वेगाने वाढत चाललाय. पण सगळ्यांत चिंतेची गोष्ट आहे ती म्हणजे मृतांची वाढणारी टक्केवारी. महाराष्ट्रात हे प्रमाण सुमारे 6 टक्के आहे. समजून घेऊया आपल्या राज्यात असं का होतंय.
पाहा ही सोपी गोष्ट -
व्हीडिओ - विनायक गायकवाड
निर्मिती - तुषार कुलकर्णी
एडिटिंग - शरद बढे
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)