You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्लाझ्मा थेरपी किती प्रभावी?
Published
कोव्हिड-19 मधून बरा झालेला पेशंट कोरोनाची लागण झालेल्या दुसऱ्या पेशंटला बरं करू शकतो, असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.
आता जगातल्या अनेक देशांमध्ये याप्रकारे रुग्णांवर उपचार सुरू झाले आहेत. याला 'प्लाझ्मा थेरपी' असं म्हणतात. ही थेरपी काय आहे? हिचा वापर भारतात होतोय का? यामुळे कोरोनाचं संकट दूर व्हायला मदत होईल का?
पाहा प्लाझ्मा थेरपीची गोष्ट सोप्या शब्दात...
हेहीपाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)