'निम्मी बालकं हवाई हल्ल्यात गेली, उरलेली भुकेने मरतायत' - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, 'निम्मी बालकं हवाई हल्ल्यात गेली, उरलेली भुकेने मरतायत'
Published

येमेनच्या वायव्य भागात राहणाऱ्या नागरिकांना असंख्य अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. युद्धानंतर इथं कुपोषणाचं प्रमाण वाढलं आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या मूलभूत गरजाही त्यांना भागवता येत नाहीत. इथल्या स्थानिकांवर डॉ. महदी उपचार करत आहेत. पाहा त्या कशा प्रकारे काम करत आहेत - पाहा व्हीडिओ

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)