कोरोना व्हायरस : इराणच्या आरोग्य उपमंत्र्यांनाच झाली लागण

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना व्हायरसः इराणच्या आरोग्य उपमंत्र्यांना कोव्हीड 19
Published

इराणच्या आरोग्यमंत्र्यांनाच कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. चीननंतर कोरोनाची लागण होऊन मरणाऱ्यांची सर्वांत जास्त संख्या इराणमध्ये आहे.

इराणच्या आरोग्य उपमंत्र्यांनाच लागण झाल्यामुळे इराणच्या कोव्हीड 19 च्या तयारीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)