You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेंदूचं ऑपरेशन सुरु असताना त्यांनी व्हायोलिन वाजवलं - पाहा व्हीडिओ
Published
ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन होत असताना व्हायोलिन वादक डगमार टर्नर यांनी व्हायोलिन वाजवलं.
डगमार टर्नर यांना ब्रेन ट्युमर आहे, असं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांच्या मेंदूच्या उजव्या भागावर ही शस्त्रक्रिया झाली.
मला अजूनही व्हायोलिन वाजवता येतंय, याचा मला आनंद आहे, असं डगमार यांनी ऑपरेशन झाल्यावर सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)