You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अशी केली जाते लिंग बदलाची शस्त्रक्रिया
Published
लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून एखादी व्यक्ती स्त्रीचा पुरुष किंवा पुरुषाची स्त्री झाल्याच्या बातम्या वाचनात येतात. पण ही शस्त्रक्रिया नेमकी होते तरी कशी?
लिंगबदल शस्त्रक्रिया ट्रान्सजेंडर व्यक्तींवर केली जाते. त्यासाठी किमान वयोमर्यादा 20 वर्षं आहे. जर वय कमी असले तर अशी शस्त्रक्रिया करण्यासाठी पालकांची संमती लागते. शस्त्रक्रिया करताना वैद्यकशास्त्रातील विविध तज्ज्ञांची मदत घ्यावी लागते.
या शस्त्रक्रियेचा खर्च 10 ते 20 लाख रुपये आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)