काश्मीर कलम 370 : इंटरनेट शटडाऊनमुळे काश्मीरचे युट्यूबर्स बेरोजगार

Published

इंटरनेट शटडाऊनमुळे काश्मीरच्या युट्यूबर्सवर बेरोजगारीची वेळ आली आहे. पैसे नसल्यामुळे त्यांना स्टुडिओचं भाडंही भरता येत नाही. पाहा व्हीडिओ..

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)