पृथ्वीभोवती 5 हजारहून जास्त प्रदक्षिणा घालणारी महिला तुम्हाला माहितीये?

Published

नासाच्या अंतराळवीर क्रिस्टीना कोक यांनी अंतराळात 328 दिवस वास्तव्य केलं.

त्यांनी 5 हजार 248 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केली आणि सहा वेळा स्पेसवॉकही केला.

दीर्घ काळ अंतराळात राहण्याचा महिलांवर नेमका काय परिणाम होतो, याचा अभ्यास करणं हा क्रिस्टीना यांच्या मोहिमेचा उद्देश होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)