You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संजय राऊत: भाजपचा निर्णय आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री
भाजपने आपण सत्ता स्थापन करण्यास असमर्थ असल्याचं सांगत विरोधी बाकांवर बसण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष म्हणून शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं आहे.
या राजकीय घडामोडींवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय भाष्य केलं? शरद पवारांच्या भूमिकेविषयी ते काय म्हणाले? काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्यासाठी शिवसेनेकडून नेमके काय प्रयत्न सुरू आहेत? पाहा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)