You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रदूषणामुळे दिल्ली बनली आहे ‘गॅस चेंबर’
Published
दिल्लीतील हवेचं प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलं आहे. त्यामुळे दिल्लीकरांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे.
डोळे, नाक, घसा यांची जळजळ होण्यापासून अस्थमा बळावण्यापर्यंत आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.
दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती नेमकी कशी आहे? पाहा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)