You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नायजेरियातील 'यातना गृहा'तून 500 जणांची सुटका
नायजेरियातील ‘यातना गृहा’तून पोलिसांनी सुटका केलेल्या इसा इब्राहिमनं तिथं राहणं हे नरकयातना भोगण्यासारखं होतं, असं सांगितलं.
काडुना येथील एका इमारतीमधून जवळपास 500 पुरूष आणि मुलांची सुटका करण्यात आली. या इमारतीत मदरसा आणि सुधारगृह चालविण्यात येत होतं, असं सांगण्यात यायचं.
काही पीडितांवर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचंही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी शाळेतील शिक्षकांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)