You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कलम 370 रद्द झाल्यावर काश्मीरचे विद्यार्थी कसे शिक्षण घेत आहेत?- पाहा व्हीडिओ
Published
जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा 5 ऑगस्टला काढून घेण्यात आल्यानंतर राज्यातील शाळांमध्ये तुरळक स्वरूपात उपस्थिती आहे. सरकारने दहावीपर्यंतच्या शाळा पुन्हा सुरू करण्याची घोषणा केल्यानंतरही उपस्थिती कमीच आहे.
श्रीनगरला लागून असलेल्या बडगाम जिल्ह्यातील शिक्षक सध्या तात्पुरत्या एका खासगी कोचिंग क्लासमध्ये मुलांना शिकवत आहेत. बीबीसीचे प्रतिनिधीनी या कोचिंग क्लासला भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)