You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
80 वर्षांच्या आजीबाई विकतात 1 रुपयात इडली
Published
इतक्या महागाईच्या जमान्यात एवढ्या स्वस्तात नाश्ता मिळतो असं सांगितलं तर तुम्ही सांगणाऱ्यालाच वेड्यात काढाल.
"कधी कधी "आमच्याकडे पैसै नसले तरी आजीबाई काही म्हणत नाहीत. माझ्याकडे 500 रुपये असले तरी मी इथेच खायला येईन," इथे नेहमी येणारे ग्राहक रामसामी सांगतात.
कमलाथ्थल रोज 300 रुपयांचं सामान आणतात आणि त्यांची रोज 500 रुपये कमाई होते. मी जिंवत असेपर्यंत मी इडलीची किंमत वाढवणार नाही असं त्या सांगतात.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)