You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेव्हा आजोबांना पबमध्ये मिळते गर्लफ्रेंड
Published
जेष्ठांना अनेकदा एकाकीपण भेडसावतं. या एकाकीपाणमुळेच त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होता. आणि म्हणूनच दक्षिण कोरियात एक आगळेवेगळा उपक्रम सुरू केला आहे.
इथे एका क्लबमध्ये खास जेष्ठांसाठीच्या पार्टीचं आयोजन केलं जातं. यासाठी वयाची अट आहे फक्त 65 किंवा त्यापेक्षा जास्त.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)