You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वारी : थकलेल्या वारकऱ्यांची मोफत मालिश करणारे अब्दुल रजाक
Published
पुण्यात ज्ञानोबा तुकोबांची पालखी 2 दिवस मुक्कामी असते. पुणेकर भक्ती भावाने वारकऱ्यांची सेवा करतात.
पुण्यातल्या नाना पेठ परिसरात निवडुंग्या विठोबा मंदिराशेजारी गेल्या 15 वर्षांपासून अब्दुल रज्जाक वारकऱ्यांची मालिश करून देतात.
वारकऱ्यांची सेवा म्हणून कोणतेही पैस न घेता अब्दुल रजाक त्यांची पाठ, मान, गुडघे ,पायांना मसाज करून देतात.
रिपोर्टर - हलिमा कुरेशी, कॅमेरामन - नितिन नगरधाने, व्हीडिओ एडिटिंग - गणेश पोळ
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)