You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंढरीची वारी आणि पखवाज : एक अतुट नातं
Published
वारकऱ्यांसाठी टाळ-मृदुंगाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. वारीच्या काळात वाद्यांची दुरूस्ती, विक्री मोठ्या प्रमाणावर होते.
पखवाज त्यापैकीच एक.
आळंदीतील विजय वाडेकर यांच्या दुकानात सध्या चर्म वादय आणि तंतू वाद्य दुरुस्ती ,विक्री लगबग सुरू आहे.
पुणे मुंबई ते अगदी भारतात कानाकोपऱ्यातून गायक ,वादक ,वारकरी त्यांच्याकडे येतात. वारीत वाद्यांच महत्त्व त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)