सोशल मीडियावर 27लाख मित्र; तरीही आत्महत्येच्या दारी - पाहा व्हीडिओ
Published
मेक्सिकोत सोशल मीडियावर ही तरुणी प्रसिद्ध आहे. टिकटॉकवर तिचे 27 लाख फॉलोअर्स आहेत. तरीही तिला जगणं नकोसं झालं होतं. सतत नवीन व्हीडिओ बनवण्याच्या दबावामुळे तिने आत्महत्येचा विचारही केला होता.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)