पाहा व्हीडिओ : अशी होऊ शकते सोशल मीडियाच्या नादातून सुटका

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : सोशल मीडियाच्या नादातून डिजिटल डिटॉक्स करणार सुटका?
Published

फेसबुक, ट्विटर, इंस्टा, व्हॉट्सअॅप हे अॅप जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत.

सोशल मीडियाचा 6 तासांपेक्षा जास्त वापर शरीर, काम आणि मेंदूवर दुष्परिणाम करतं. काम करणाऱ्या 5 पैकी 1 व्यक्ती तणावाखाली आहे.

यापासून वाचण्यासाठी डिजिटल डिटॉक्सचा पर्याय वापरत आहेत. हे डिजिटल डिटॉक्स काय आहे? पाहा व्हीडिओ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)