You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पॅरिसमध्ये का उद्भवली आहे आणीबाणीसारखी स्थिती?
Published
फ्रान्समध्ये विद्ध्वंसाच्या खुणा आता स्पष्ट दिसतायत. आतापर्यंत राजधानी पॅरिसबाहेर जे आंदोलन सुरू होतं, ते हळूहळू शहराच्या आत शिरलंय.
सध्या तरी शनिवारी आणि रविवारी म्हणजे सुटीच्या दिवशी हे आंदोलन सुरू आहे. पण, आर्थिक कारणांवरून सुरू झालेलं हे आंदोलन व्यापक होतंय हे नक्की.
इंधन दरवाढीवरून सुरू झालेलं हे सामान्य लोकांचं आंदोलन पुढे काय दिशा घेईल हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)