Zika virus: झिका व्हायरसची नेमकी लागण होते कशी? - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : झिका व्हायरसची नेमकी लागण होते कशी?
Published

केरळमध्ये झिका व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला आहे.

झिका व्हायरसची लागण झाल्याचा संशय असलेल्या 13 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, 2018मध्ये राजस्थान आणि गुजरातमध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळले होते. त्यावेळी झिका व्हायरसची लागण नेमकी कशी होते, हे सांगणारा रिपोर्ट बीबीसी मराठीनं केला होता.

तोच आता पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)