शरद पवार आणि राहुल गांधी यांची दिल्लीत भेट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार असल्याचं पत्र निवडणूक आयोगाला मिळालं आहे. पक्ष आणि चिन्हाच्या लढाईचं पुढे काय होणार?

लाईव्ह कव्हरेज

  1. लाडकी बहीण, तीर्थ दर्शन ते शिवभोजन थाळी, आर्थिक बोजामुळं सरकार योजनांना कात्री लावणार का?

  2. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट; भाजपला नेमकं काय हवंय?

  3. IIT हॉस्टेलचे मेस सेक्रेटरी ते दिल्लीच्या राजकारणाचा केंद्रबिंदू, केजरीवाल यांच्या आयुष्यातील चढउतार

  4. दिल्ली पराभवानंतर काय असेल केजरीवालांचं भवितव्य? अतिआत्मविश्वास नडल्याची होत आहे चर्चा

  5. काँग्रेस-आप युती न झाल्यानं दिल्लीत 'या' 14 जागांवर भाजप जिंकली, कुणाला किती मतं पडली?

  6. दिल्लीत भाजपचा 27 वर्षांचा सत्तेचा वनवास संपला, ही ठरली विजयाची 4 प्रमुख कारणं

  7. प्रवेश वर्मा कोण आहेत, ज्यांनी अरविंद केजरीवालांना पराभूत केलंय?

  8. अरविंद केजरीवाल आणि 'आप'च्या दिल्लीतल्या पराभवाला कारण ठरलेले चार 'म'

  9. भारतानं कोलंबियासारखं अवैध स्थलांतरित नागरिकांवरून अमेरिकेला का ठणकावलं नाही?

  10. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर लोकांचा पूर्ण विश्वास - एकनाथ शिंदे

    दिल्ली विधानसभा निवडणूक निकालावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    एकनाथ शिंदे
    फोटो कॅप्शन, एकनाथ शिंदे
  11. 'या' पाच लाख 'लाडक्या बहिणीं'ना पैसे मिळणं होणार बंद, लाभ बंद होण्याचे निकष जाहीर

  12. 'आम्ही सगळे बिनपगारी फुल अधिकारी', स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका रखडल्याने असा बसतोय फटका

  13. धनंजय मुंडे यांना पोटगी म्हणून करुणा शर्मा-मुंडेंना द्यावी लागणार एवढी रक्कम, काय आहे प्रकरण?

  14. दिल्लीत सत्ता कुणाची? 'या' 8 एक्झिट पोल्सचे आकडे काय सांगतात?

  15. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीनंतर 70 लाख नवे मतदार कुठून आले? राहुल गांधींचा प्रश्न

  16. प्राप्तिकराची मर्यादा 12 लाखांपर्यंत नेऊन पंतप्रधान मोदींनी एका दगडात किती पक्षी मारले?

  17. बजेट 2025 : 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त, समजून घ्या नवी कर रचना

  18. कर सवलत ते ई-श्रम पोर्टल; अर्थसंकल्पातील 'या' आहेत 11 मोठ्या घोषणा

  19. कर्जवसुलीसाठी एजंट महिलेच्या घरासमोरच स्वयंपाक करू लागला, काय आहेत RBI चे नियम?

  20. 'आता भारताला कसलीच सूट मिळणार नाही, आमची भाषा आता बदलली आहे', बांगलादेशनं असं का म्हटलं?