बीबीसी मराठीच्या LIVE पेजमध्ये स्वागत
नमस्कार,
बीबीसी मराठीच्या LIVE पेजमध्ये आपले स्वागत आहे.
शेतकऱ्यांतर्फे आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदचे सर्व अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला इथं मिळेल.
You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यास शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने तयारी दर्शवली आहे. एकूण 15 शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
नमस्कार,
बीबीसी मराठीच्या LIVE पेजमध्ये आपले स्वागत आहे.
शेतकऱ्यांतर्फे आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदचे सर्व अपडेट्स आणि महत्त्वाची माहिती तुम्हाला इथं मिळेल.
नरेंद्र मोदी सरकारनं आणलेले नवीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी दिल्ली-हरियाणा दरम्यानच्या सिंघू सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत.या आंदोलनाचा आजचा तेरावा दिवस आहे.
त्यासाठीच आज वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी'भारत बंद'चं आवाहन केलं आहे. त्याअनुषंगाने देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवगळ्या राजकीय पक्षांकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निदर्शनं केली जात आहेत.
महाराष्ट्रात शिवसेनेनं या बंदला पाठिंबा दिला आहे.