कोरोना: राज्यात कोरोनाची लागण झालेले 2347 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 33,053

आज महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले 2347 नवे रुग्ण आढळले आहेत. राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 33,053 वर गेली आहे. आज राज्यात 63 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

लाईव्ह कव्हरेज

  1. आम्ही केंद्रीय पोलीस दलाच्या 20 तुकड्यांची मागणी केली, त्यापैकी 9 तुकड्या आल्या आहे आणि त्यांना तैनात करण्यात आलं आहे - अनिल देशमुख, गृहमंत्री

  2. टोमॅटोचे दर कोसळण्यावरुन वृत्तवाहिनीवर आरोप

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    X पोस्टवरून पुढे जा, 2

    X पोस्ट समाप्त, 2

  3. दिल्ली प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. 18 मे पासून राज्यात लॉकडाऊन - 4 लागू

  5. दीड महिन्याचे बाळ झाले कोरोनामुक्त

    Corona

    फोटो स्रोत, PCMC

    आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या 4 वर्षाच्या मोठ्या भावास 14 दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही कोरोना पाॅझीटीव्ह होते, ते संभाजीनगर, चिंचवडचे रहिवासी होते.

    बाळंतपणासाठी मुंबईला गेलेली आई 1 महिन्यांनी पुण्याला परत आली व बाळाला ताप आल्यामुळे वाय.सी.एम.रुग्णालय येथे दाखल केले होते.तेथे तपासणी केली असता बाळ व मोठा भाऊ दोघेही पाॅझिटीव्ह दिसले, तसेच आजोबा सुद्धा पाॅझिटीव्ह आढळले. तर आईचा अहवाल निगेटीव्ह आला होता.

    यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार केले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले आहेत.

  6. कोल्हापूरमध्ये आणखी 4 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी चार कोव्हिड रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात एकूण 8 रुग्ण आढळले आहेत.

  7. कोरोना व्हायरसग्रस्तांचा 'पीक' येईल म्हणजे नेमकं काय होणार?

  8. एअर इंडियाची सेवा सध्या बंदच

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या चर्चेवर किरिट सोमय्यांची टीका

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  10. रस्त्याच्याकडेला झाली प्रसुती, तासाभराने पुन्हा तिची पायपीट, सुशीला सिंह, बीबीसी प्रतिनिधी

    शकुंतला आणि राकेश यांचं कुटुंब
    फोटो कॅप्शन, शकुंतला आणि राकेश यांचं कुटुंब

    डोक्यावर सामानाचं गाठोडं, कडेवर लहानगी लेक आणि मागे आणखी तीन लहान मुलं. यापैकी सगळ्यात मोठं मूल सात वर्षांचं. शकुंतला आणि राकेश यांचं कुटुंब नाशिकहून पायी चालत मध्य प्रदेशातल्या सतनामधल्या गावी जायला निघालं.

    हे कुटुंब जिथे काम करायचं तिथलं सगळं अन्न संपलं, मुलांची उपासमार होऊ लागली. रोजंदारीवर काम करणाऱ्या राकेश यांना दिवसाचे 400 रुपये तर शकुंतलांना दिवसाचे 300 रुपये मिळायचे.

    कोरोना व्हायरसमुळे लावण्यात आलेला लॉकडाऊन महिनाभरापेक्षा जास्त चालला आणि इतक्यात तो उठण्याची चिन्हं दिसेनात.

    पूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा-

  11. कोरोना काळात रमजान कसा पाळतायत 'फ्रंटलाईन वॉरियर्स'

    व्हीडिओ कॅप्शन, कोरोना काळात रमजान कसा पाळतायत 'फ्रंटलाईन वॉरियर्स'
  12. ब्रेकिंग, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या ट्वीटर संवादाने वेधले सर्वांचे लक्ष

    X पोस्टवरून पुढे जा, 1
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 1

    शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्यातील ट्वीटरवरील चर्चा आता सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कोव्हिड रुग्णांसाठी मैदानं ताब्यात घेऊन व्यवस्था करण्यावर या दोघांची मतं परस्परविरोधी असल्याचं दिसून आलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा, 2
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त, 2

  13. 16.5 लाख लोक उत्तर प्रदेशात परतले

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  14. मजुरांनी तोडले बॉरिकेड

  15. सरकारने परवानगी दिलेल्या मोबाईल देखरेखीवर इस्त्राएलचे नागरिक का नाराज आहेत?

    व्हीडिओ कॅप्शन, सरकारने परवानगी दिलेल्या मोबाईल देखरेखीवर इस्त्राएलचे नागरिक का नाराज आहेत?
  16. काँग्रेसची निर्मला सीतारमण यांच्यावर टीका

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  17. औरंगाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या इतक्या झपाट्यानं का वाढली?

  18. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढेल का?

    महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढेल का? , महाराष्ट्राची एक्झिट स्ट्रॅटेजी काय आहे? अशा विविध प्रश्नांवर राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांची मुलाखत

  19. कोरोना व्हायरसच्या साथीचा गणेश मूर्तीकारांनाही फटका

    "हजारो गणेशमूर्ती तयार आहेत. अनेकजण गोडाऊन नसल्यानं त्या शेतात वाळवायला ठेवतात. आता पाऊस आला तर अनेक मूर्ती भिजून जातील, त्यांची विटंबना होईल."

    पेणच्या हमरापूरचे कुणाल पाटील तिथल्या गणेश मूर्तीकारांची व्यथा मांडतात.

    मुंबईजवळ रायगडमधलं पेण शहर आणि हमरापूरसारखी आसपासची गावं ही तिथं घडवल्या जाणाऱ्या गणेश मूर्तींसाठी प्रसिद्ध आहेत. तिथल्या गल्ली गल्लीत छोट्या मोठ्या मिळून सुमारे साडेचारशे मूर्तीशाळा किंवा कारखाने आहेत.

    गणेश चतुर्थी यंदा 22 ऑगस्टला आहे. गणेशोत्सवाला अवकाश असला, तरी त्यासाठी मूर्ती घडवण्याचं काम पेणमध्ये जवळपास वर्षभर चालतं. सहा इंचांपासून ते काही फुटांपर्यंत वेगवेगळ्या उंचीच्या मूर्ती इथे बनवल्या जातात. तालुक्यातले जवळपास दोन लाख जण या व्यवसायात आहेत.

    पण कोरोना विषाणूचं संकट आणि लॉकडाऊनमुळे या व्यवसायाला यंदा खीळ बसली. त्यात अर्थव्यवस्थेसमोरची आव्हानं पाहता, यंदा गणेशोत्सवावरच परिणाम होईल अशी चिन्ह आहेत. यातून कसं सावरायचं असा प्रश्न कुणाल पाटील यांच्यासारखे व्यावसायिक विचारत आहेत.

  20. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 90 हजारांपेक्षाही जास्त

    Corona

    फोटो स्रोत, PIB