भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 33050 वर
देशातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या गेल्या 24 तासांत 1718 ने वाढली. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 33050 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिली आहे.
गेल्या एका दिवसात 67 मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत देशात 1074 जणांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. तर 8325 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त



