पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी, महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 423

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे देश दुनियेतील सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. तबलीगी जमातशी संबंधित दोन कोव्हिड रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये

    पिंपरी-चिंचवड पालिकेच्या हद्दीमध्ये दोन कोव्हिडड-19 रुग्ण आढळले असून ते तबलिगी जमातमध्ये सहभागी झाले होते अशी माहिती डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

  2. मुंबईत कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी केलेले परिसर निर्बंध

    Containment area

    फोटो स्रोत, BMC

  3. कोरोना व्हायरसबाबत माहिती गोळा करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर हल्ला

    कर्नाटकात कोरोना व्हायरसची माहिती गोळा करणाऱ्या आशा कर्मचारी कृष्णावेणी यांच्यावर हल्ला झाल्याची माहती त्यांनी एएनआयच वृत्तसंस्थेशी बलताना दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  4. सर्टिफिकेट दाखवून दारु देण्याला केरळ हायकोर्टाची स्थगिती

    लॉकडाऊनच्या काळात अल्कोहोल विथड्रॉवल सिंड्रोमचं सर्टिफिकेट दाखवणाऱ्यांना दारु देण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  5. धारावी भागात दुसरा रुग्ण सापडल्यावर प्रशासन अधिक सक्रीय

    धारावीशी संबंधित आणखी एका रुग्णास कोरोनाची लागण झाल्यावर प्रसासनाने वेगाने पावले उचलली आहेत. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.त्याचे कुटुंबीय आणि त्याच्या 23 सहकाऱ्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  6. धारावीत कोव्हिड-19चा दुसरा रुग्ण

    धारावीमध्ये आणखी एक कोरोनाची लागण झालेला रुग्ण सापडला आहे. तो वरळी येथे राहाणारा असला तरी धारावीमध्ये स्वच्छतेचे काम करत होता अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  7. तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांच्या तपासणीसाठी पोलिसांची मदत

    तबलिगी जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी आपल्या रक्ताची चाचणी करण्याची गरज नाही अशी भूमिका घेतली. शेवटी त्यांना ठेवण्यात आलेल्या इमारतींजवळ पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलचे संचालक किशोर सिंग यांनी सांगितले.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  8. पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  9. सैन्य बोलवण्याची वेळ येऊ नये- शरद पवार

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज लोकांशी संवाद साधला. त्यात ते म्हणाले,मुस्लिमांनी घरातून नमाज पढावी. एकत्र येऊन संकटं वाढवू नयेत. सैन्य बोलवण्याची वेळ येऊ नये. हा शेवटचा पर्याय आहे. 90 टक्के लोक नियमांचं पालन करतायेत. पण 10 टक्के लोक नियमांचं पालन करत नाहीत. अदिती तटकरेंनी व्हेंटिलेटरवर 12.5 टक्के जीएसटी आहे. या पैश्यात अधिक व्हेंटिलेटर येतील. याबाबत काय करावे हा प्रश्न पवारांना विचारला, त्यावर ते म्हणाले जीएसटी संदर्भात सूट द्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे केली आहे. आम्ही तो प्रश्न सोडवून घेऊ. पण काम थांबवू नका...

  10. काँग्रेस वर्किंग कमिटीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

    कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस वर्किंग कमिटीने व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  11. कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारला मदत करणाऱ्या पोलिसाचे गृहमंत्र्यांकडून कौतुक

    मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीला 10,000 रुपयांची मदत करणाऱ्या हेड कॉन्स्टेबल बापूसाहेब डेंगरे यांचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  12. कोव्हिड-19 विरोधात लढण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना साहित्याचा पुरवठा व्हावा- सोनिया गांधी

    कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात आपण सर्वांनी डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागे उभं राहिल पाहिजे.त्यांना लागणारं आवश्यक साहित्यं उपलब्ध करुन दिलं पाहिजे असं मत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  13. इंग्लंडमध्ये एका दिवसात 563 जणांचा मृत्यू

    कोव्हिड-19 मुळे इंग्लंडमध्ये एका दिवसात 563 जणांचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये कोव्हिड-19मुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2,352 वर गेली असून सुमारे 30,000 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

  14. दिल्लीत काल सापडलेल्या 32 रुग्णांपैकी 29 जणांचा तबलिगीशी संपर्क

    काल दिल्लीमध्ये 32 कोरोना पॉझिट्व्ह रुग्ण आढळले. त्यातील 29 जणांनी तबलिगी जमातमध्ये सहभाग घेतला होता अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  15. राजस्थानातील अल्वर येथे एका रुग्णाचा मृत्यू

    अल्वर येथे एका 85 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. आंध्र प्रदेशात कोरोना व्हायरसची लागण झालेले 21 नवे रुग्ण

    आंध्र प्रदेशात कोव्हिड रुग्णांची संख्या 132 वर गेली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  17. 12 तासांमध्ये 131 रुग्ण वाढले

    देशात गेल्या 12 तासांमध्ये कोव्हिड-19 रुग्णांची संख्या 131 ने वाढली आहे. देशातल्या एकूण रुग्णांची संख्या 1965 वर गेली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. विलगीकरणासाठी कशी मदत कराल?

    विलगीकरण करायचे असेल तर त्यासाठी काही नियम आणि सोप्या टप्प्यांची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटरवर दिली आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  19. चेंबूरचे साई हॉस्पिटल सील

    कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमुळे चेंबूरचे साई हॉस्पिटल सील करण्यात आले असून सैफी, जसलोक, भाभा, हिंदुजा रुग्णालयांच्या कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  20. गुजरातमध्ये एका कोव्हिड-19 रुग्णाचा मृत्यू

    बडोदा येथील एका 52 वर्षिय रुग्णाचा आज सकाळी मृत्यू झाला आहे. या रुग्णाने श्रीलंकेचा प्रवास केला होता.