उद्धव ठाकरेंमुळे नरेंद्र मोदींचा बुलेट ट्रेन प्रकल्प रखडला का? सोपी गोष्ट 605
Published
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान म्हणून त्यांचा हा पाचवा जपान दौरा. जपानच्या सहकार्याने सुरू केलेला मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन हा मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कुठवर आला आहे? महाराष्ट्राने बुलेट ट्रेनसाठी जमीन दिली नाही म्हणून काम रखडलंय का? पाहूया आजची सोपी गोष्ट.
संशोधन – सरोज सिंह
लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)