संभाजी राजेंचा राज्यसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला कारण... | सोपी गोष्ट 604

व्हीडिओ कॅप्शन, संभाजी राजेंचा राज्यसभा निवडणुकीचा मार्ग खडतर झाला कारण... | सोपी गोष्ट 604
Published

महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती उत्सुक आहेत, पण त्यांना उमेदवारीही द्यायची नाही त्यांना विरोधही करायचा नाही, अशी भूमिका सर्व पक्षांनी घेतल्याचं चित्र आहे.

राज्यसभेसाठी संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे, तर संभाजीराजेंना असं वाटतं की महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा. तेव्हा संभाजीराजे हे शिवबंधन बांधणार की स्वतंत्र राहणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नेमकी या निवडणुकीतली समीकरणं काय आहेत?

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.)