बलात्कारातल्या आरोपींना शिक्षा उशिरा का होते?

व्हीडिओ कॅप्शन, बलात्कारातल्या आरोपींना शिक्षा उशिरा का होते?
Published

डिसेंबर 2012 मध्ये घडलेल्या निर्भया प्रकरणातील चार आरोपींना आज फाशी होणार आहे. ही फाशी होण्यास इतका वेळ का लागला? बलात्कारातील आरोपींना शिक्षा होण्यास उशीर का होतो?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)