पाहा फोटो : इथे बर्फात खेळल्यावर मिळतं ऑलिंपिक मेडल!

ऑलिंपिक समारोहाच्याप्रसंगी घेतलेला हा एरीयल शॉट
Published

दक्षिण कोरीयाच्या प्याँगचँगमध्ये रविवारी विंटर ऑलिंपिक्सचा समारोप समारंभ झाला. 16 दिवसांमध्ये 102 सुवर्ण पदकांची लयलूट करण्यात आली. या ऑलिंपिकची ही काही खास क्षणचित्रं.

ड्रोन्सनी साकारलेला शुभंकुर
फोटो कॅप्शन, ड्रोन्सनी साकारलेला शुभांकर

अगदी कलरफूल ठरलेल्या या इव्हेंटमध्ये ड्रोनच्या साह्यानं या ऑलिंपिकचा शुभांकर असलेला पांढरा वाघ अवकाशात चितारण्यात आला होता.

रंगीत प्रकाशाच्या रेषांवर सादरीकरण करताना कलावंत
प्याँगचँग ऑलिंपिकचे बोधचिन्ह
आकाशगंगेचा आभास निर्माण करणारा लाईट शो
रंगीत दिव्यांच्या प्रकाशत न्हाऊन निघालेले कलावंत
कलावंत सादरीकरण करत असताना त्यांचा पिछा करणारा रंगीत प्रकाश
आतीषबाजीचं मनोहारी दृष्य
टोंगाचा खेळाडू पिटा टौफाटोफुआ याने यावेळेस पुन्हा एकदा शर्ट काढला होता. 2016 मध्ये रिओ इथं आयोजित ऑलिंपिकमध्ये त्याने अशीच खलबळ उडवून दिली होती.
फोटो कॅप्शन, टोंगाचा खेळाडू पिटा टौफाटोफुआ यानं यावेळी पुन्हा एकदा शर्ट काढला. 2016ला रिओमध्ये झालेल्या ऑलिंपिकमध्ये त्यानं अशीच खळबळ उडवून दिली होती.
ब्रिटनची टीम. स्नोबोर्डींगमध्ये कास्य पदक मिळवणाऱ्या बिली मॉर्गनसह इतर खेळाडू.
फोटो कॅप्शन, ब्रिटनची टीम - स्नोबोर्डींगमध्ये कास्य पदक मिळवणाऱ्या बिली मॉर्गनसह इतर खेळाडू.
2022चं हिवाळी ऑलिंपिक बिजींगमध्ये भरवण्यात येणार आहे.
फोटो कॅप्शन, 2022चं हिवाळी ऑलिंपिक बिजींगमध्ये होणार आहे.
ग्रे लाईन

हिवाळी ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंची काही खास क्षणचित्रं.

स्केटर्स उपांत्य स्पर्धा
फोटो कॅप्शन, स्केटर्स उपांत्य स्पर्धा.
स्केटिंग स्पर्धेत झेक रिपब्लिकचे खेळाडू अॅना आणि मार्टिन
फोटो कॅप्शन, स्केटिंग स्पर्धेत चेक रिपब्लिकचे खेळाडू अॅना आणि मार्टिन.
हाफपाइप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाल्यानंतर अमेरिकेचा शॉन व्हाईट मित्राला मिठी मारताना
फोटो कॅप्शन, हाफपाइप स्पर्धेत सुवर्ण पदक मिळाल्यानंतर अमेरिकेचा शॉन व्हाईट मित्राला मिठी मारताना.
दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर स्विडनची टीम विजय साजरा करताना.
फोटो कॅप्शन, दक्षिण कोरियाविरुद्ध विजय मिळवल्यानंतर स्विडनची टीम विजय साजरा करताना.
स्की जंपिंग सेंटर इथं पोलँडच्या डेव्हीड कुबाकीचं काढलेलं छायाचित्र.
फोटो कॅप्शन, स्की जंपिंग सेंटर इथं पोलंडच्या डेव्हीड कुबाकीचं काढलेलं छायाचित्र.
अमेरिकेचा स्केटर नाथान चेन सादरीकरण करताना
फोटो कॅप्शन, अमेरिकेचा स्केटर नाथान चेन सादरीकरण करताना.
दक्षिण कोरियाची एक समर्थक
फोटो कॅप्शन, दक्षिण कोरियाची एक समर्थक.
इटलीचे स्केटर निकोला टुमोलेरो आणि रिकार्डो बुगारी
फोटो कॅप्शन, इटलीचे स्केटर निकोला टुमोलेरो आणि रिकार्डो बुगारी.
दक्षिण कोरियाविरोधात गोल करताना स्विर्त्झलँडची खेळाडू.
फोटो कॅप्शन, दक्षिण कोरियाविरोधात गोल करताना स्वित्झर्लंडची खेळाडू.
कर्लिंग स्पर्धेदरम्यान नॉर्वेचा खेळाडू मॅग्नस
फोटो कॅप्शन, कर्लिंग स्पर्धेदरम्यान नॉर्वेचा खेळाडू मॅग्नस.
फिगर स्केटिंगदरम्यान कोरियाचे स्केटर्स युरा आणि अॅलेक्झँडर
फोटो कॅप्शन, फिगर स्केटिंगदरम्यान कोरियाचे स्केटर्स युरा आणि अॅलेक्झँडर.
फिगर स्केटिंगदरम्यान अॅडम रिप्पॉन
फोटो कॅप्शन, फिगर स्केटिंगदरम्यान अॅडम रिप्पॉन.
फ्रि स्केटिंग स्पर्धेदरम्यान जपानची कौरी
फोटो कॅप्शन, फ्रि स्केटिंग स्पर्धेदरम्यान जपानची कौरी.
क्रॉसकंट्री उपउपांत्य फेरीदरम्यान जर्मनीचा खेळाडू थॉमस बिंग.
फोटो कॅप्शन, क्रॉसकंट्री उपउपांत्य फेरीदरम्यान जर्मनीचा खेळाडू थॉमस बिंग.
उत्तर कोरियाचे चीअरलिडर्स. या ऑलिंपिकमध्ये जगाचं लक्ष या चीअरलिडर्सकडे होतं.
फोटो कॅप्शन, उत्तर कोरियाच्या चिअरलिडर्स, या ऑलिंपिकमध्ये जगाचं लक्ष या चिअरलिडर्सकडे होतं.
वुमन स्केलेटन स्पर्धेत ब्रिटनची लिझी यार्नोल्ड
फोटो कॅप्शन, वुमन स्केलेटन स्पर्धेत ब्रिटनची लिझी यार्नोल्ड.
स्नो हॉकी स्पर्धेत झेक (उजवीकडे) आणि कॅनडाचे (डावीकडे) खेळाडू.
फोटो कॅप्शन, स्नो हॉकी स्पर्धेत चेक (उजवीकडे) आणि कॅनडाचे (डावीकडे) खेळाडू.
स्नो बोर्डिंग स्पर्धेचं हे दृष्य.
फोटो कॅप्शन, स्नो बोर्डिंग स्पर्धेचं हे दृष्य.
सराव करताना एक खेळाडू.
फोटो कॅप्शन, सराव करताना एक खेळाडू.
इंटर कोरियन वुमन्स आईस हॉकी स्पर्धेत सहभागी झालेले उत्तर कोरियाचे खेळाडू हे दक्षिण कोरियाच्या साथीदारांचा निरोप घेताना.
फोटो कॅप्शन, इंटर कोरियन वुमन्स आईस हॉकी स्पर्धेत सहभागी झालेल्या उत्तर कोरियाच्या खेळाडू त्यांच्या दक्षिण कोरियाच्या साथीदारांचा निरोप घेताना.

सर्व छायाचित्रांचे हक्क सुरक्षित आहेत.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)