चिंपांझीने पिवळे जॅकेट घालून मिठी मारली आणि...

व्हीडिओ कॅप्शन, चिंपाझीने त्या महिलेचे पिवळे जॅकेट घालून मिठी का मारली?
Published

युक्रेनमध्ये एक चिंपाझी प्राणी संग्रहालयातून बाहेर पडला. तेव्हा त्याला पुन्हा माघारी आणण्यासाठी अधिकाऱ्यांना एक शक्कल लढवावी लागली. ही गंमत पाहा या व्हीडिओतून.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)