सेंट्रल व्हिस्टा : राजपथ आता बनणार कर्तव्यपथ, काय आहे इतिहास?

व्हीडिओ कॅप्शन, आधी किंग्जवे नावानं ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याचं स्वातंत्र्यानंतर ‘राजपथ’ असं नामकरण करण्यात आलं होतं.
Published

राजपथाचं नाव कर्तव्य पथ करण्याचा निर्णय का घेण्यात आला आहे? या रस्त्याचा इतिहास आणि महत्त्व काय आहे?

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)