SSC-HSC Time Table: दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावी, परीक्षा

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा आणि संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालं आहे.

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या दरम्यान होणार आहे.

सर्व पेपर्स सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहेत.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

दहावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक:

  • 15 मार्च - प्रथम भाषा ( मराठी, हिंदी उर्दू ,गुजराती व इतर प्रथम भाषा)
  • 16 मार्च - द्वितीय वा तृतीय भाषा
  • 19 मार्च - इंग्रजी
  • 21 मार्च - हिंदी ( द्वितीय किंवा तृतीय भाषा)
  • 22 मार्च - संस्कृत, उर्दू ,गुजराती व इतर द्वितीय वा तृतीय विषय (द्वितीय वा तृतीय भाषा)
  • 24 मार्च - गणित भाग - 1
  • 26 मार्च - गणित भाग 2
  • 28 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1
  • 30 मार्च - विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2
  • 1 एप्रिल - सामाजिक शास्त्र पेपर 1
  • 4 एप्रिल - सामाजिक शास्त्र पेपर 2
दहावी, बारावी, परीक्षा

बारावीच्या बोर्ड परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक :

  • 4 मार्च - इंग्रजी
  • 5 मार्च - हिंदी
  • 7 मार्च - मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ तेलुगू इ.
  • 8 मार्च - संस्कृत
  • 9 मार्च - ऑर्गनायझेशनल कॉमर्स
  • 10 मार्च - फिजिक्स
  • 11 मार्च - सेक्रेटरियल प्रॅक्टिस
  • 12 मार्च - रसायनशास्त्र
  • 14 मार्च - मॅथेमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स
  • 15 मार्च - अॅग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नोलॉजी
  • 16 मार्च - कोऑपरेशन
  • 17 मार्च - बायोलॉजी, हिस्ट्री अँड डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक
  • 19 मार्च - जिओलॉजी, इकोनॉमिक्स
  • 21 मार्च - टेक्सटाईल, बुक किपिंग अँड अकाऊंन्टन्सी
  • 22 मार्च - फिलोसॉफी, हिस्ट्री ऑफ आर्ट्स अँड अॅप्रिसिएशन
दहावी, बारावी, परीक्षा

"या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. मागील काळात जसे पेपर घेत होतो, तशाच पद्धतीनं परीक्षी घेतली जाणार आहे," असं महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 16 डिसेंबर 2021 रोजीच स्पष्ट केलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)