आस्मा शेख : फुटपाथवर राहणाऱ्या मुलीला बीबीसी मराठीमुळे मिळालं घर

व्हीडिओ कॅप्शन, असमा शेख - मुंबईच्या फुटपाथवर राहणाऱ्या मुलीला असं मिळालं घर - BBC Impact
Published

फुटपाथवर राहणाऱ्या आस्मा शेखला आता निवाऱ्यासाठी घर मिळालंय. पूर्वी असमा फुटपाथवर राहायची आणि तिथेच शिकायची.

तिच्या या परिस्थितीचा बीबीसी मराठीने ग्राऊंड रिपोर्ट केला होता. फुटपाथवर राहून अभ्यास केल्याने तिला अभ्यास करण्यात अडचणी यायच्या. असमाची स्थिती त्यावेळी खूप बिकट होती. मात्र, आता तिला लोकवर्गणीतून भाड्याचं घर मिळालंय.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)